शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फ्लिपकार्ट आणि अमेजॉनमध्ये सेल वॉर, ग्राहकांना मिळेल बंपर डिस्काउंट

जर तुम्हाला ही तुमच्या घरासाठी सामान विकत घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी फारच उत्तम संधी येत आहे. लवकरच दिग्गज इ-कॉमर्स कंपन्या   अमेजन आणि फ्लिपकार्ट एक मोठा सेल लावणार आहे.  
 
केव्हा लागेल ही सेल?
फ्लिपकार्ट आपले दहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्त 14 मे ते 18 मे पर्यंत बिग10 नावाने एक मेगा सेल लावणार आहे. या सेलमुळे देशभरातील त्या सेलची कमाई 3 ते 4 गुणा वाढणार आहे, जे ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या माध्यमाने आपले सामान विकतात. असे ही वृत्त आहे की होऊ शकत फ्लिपकार्टची फॅशन इ-टेलर कंपनी मिंत्रा पण सेल लावेल. तसेच दुसरीकडे 11 मे ते 14 मे पर्यंत अमेजॉनची 'ग्रेट इंडिया सेल' लागेल, ज्यात कमी किमतीत बर्‍यापैकी वस्तू मिळतील. 
 
80 टक्के पर्यंत डिस्काउंट 
फ्लिपकार्टच्या सेलमुळे ग्राहकांना 80 टकेपर्यंत डिस्काउंट मिळेल. तसेच दुसरीकडे अमेजॉनवर एका पेक्षा एक हजारो ब्लॉकबस्टर डील मिळतील. तुम्हाला सांगायचे म्हणजे की नोटाबंदीदरम्यान इ-कॉमर्स कंपन्यांची कमाई बरीच कमी झाली होती, अशात उमेद आहे की ह्या इ-कॉमर्स कंपन्या एकापेक्षा एक डील्स देतील.  
 
ही महासेल असेल  
फ्लिपकार्टवर आपले प्रॉडक्ट विकणारी कंपनीचे को-फाऊंडरने सांगितले की ही महासेल असेल आणि लोकांना कंपनीचे डिस्काउंट खूप पसंत येतील. तसेत   फ्लिपकार्टच्या प्रवक्तेने म्हटले की ही सेल 'द बिग बिलियन डेज' सेलपेक्षा वेगळी ऐक 5 दिवसांची सेल आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे की द बिग बिलियन डेजचे आयोजन मगच्या वर्षी 2 ते 6 ऑक्टोबरला झाले होते.  
 
काय काय मिळणार आहे सेलमध्ये?
सांगण्यात येत आहे की फ्लिपकार्टवर स्मार्टफोन, टीव्ही, कन्झ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि असेसरीज विकत घेतल्याबद्दल फार मोठे डिस्काउंट मिळणार आहे. तसेच दुसरीकडे अमेजॉनवर प्रत्येक कॅटेगरीत फार डिस्काउंट मिळण्याची उमेद आहे.