testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

TikTok ची वाढती प्रतिक्रीया

Last Modified शनिवार, 18 मे 2019 (10:13 IST)
अनेकांचा विरोध असला तरी ची लोकप्रियता कमी झालेली नाही. कारण वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीतील सर्वेनुसार टिकटॉकने फेसबुकसारक्या मोठ्या सोशल नेटवर्किंग साईटला मागे टाकल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान टिकटॉकचे जगभरातून १८ कोटी युजर्स वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अॅप इन्स्टॉल करण्याचे प्रमाण मागच्यावर्षीपेक्षा यावर्षी ७० टक्क्यांनी वाढले आहे. सेन्सॉर टॉवर या अप्लिकेशन एक्सपर्ट कंपनीने हा अहवाल प्रकाशित केला आहे.
यापैकी भारतात सर्वाधिक ४७ टक्के तर चीनमध्ये ७.५ टक्के डाऊनलोड करण्याचे प्रमाण राहिले आहे. मागच्या तिमाहीत भारतातून अंदाजे ८ कोटी युजर्सनी भारतात हे अॅप डाऊनलोड केले होते, तर हेच प्रमाण अमेरिकेत एक कोटी ३० लाख एवढे आहे. भारतात टिकटॉकचे एकून युजर्स आता २० कोटींच्या आसपास पोहोचले आहेत. महत्त्वाचा भाग म्हणजे टिक टॉक वाढण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकने सुद्धा मदत केलेली आहे. टिक टॉकची मालक असलेल्या कंपनीने डाऊनलोड्स वाढवण्यासाठी फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम साईटवर जाहीरात दिली होती.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

आता पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली

national news
विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त ...

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...

national news
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...

सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती

national news
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

national news
नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...

सोनभद्र: प्रियंका गांधी यांना विश्रामगृहातच भेटून पीडितांनी ...

national news
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांची अखेर उत्तर प्रदेशातील सोनभद्र हिंसाचारातील ...