मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (12:20 IST)

Whatsapp वर आला असा फीचर, ज्याला जाणून तुम्ही व्हाल हैराण

मेसेजिंग एप Whatsapp ने नुकतेच काही iPhone यूजर्ससाठी असे फीचर जारी केले आहे, ज्याचे कोटीने यूजर्स वाट बघत होते. रिपोर्ट्सचे मानले तर Whatsapp iPhone यूजर्ससाठी ग्रुप ऑडियो कॉल्सचा फीचर आणत आहे. एवढंच नव्हे तर हा फीचर बर्‍याच iPhone यूजर्सला मिळू लागला आहे. हा फीचर आल्यानंतर एक यूजर Whatsappच्या माध्यमाने बर्‍याच इतर यूजर्सशी व्हाट्सएप कॉलच्या माध्यमाने ऑडियो कॉल करणे सोपे होईल.
 
तसेच, एंड्रॉयड यूजर्ससाठी Whatsapp एक इतर फीचर घेऊन आला आहे. या फीचरनंतर एंड्रॉयड यूजर सेलेक्ट ऑल करून नवीन मेसेजेसला वाचून चुकलेले मेसेजेसमध्ये मार्क करू शकतील. तसेच, सर्व चैट्सला एकाच टॅपनंतर आर्काइव मार्क करू शकतील.
 
iPhone साठी आलेला नवीन अपडेट बर्‍याच युजर्सला मिळू लागला आहे. तसेच, एंड्रॉयड डिवाइज असणार्‍या यूजर्सला Whatsapp बीटा वर्जन 2.18.60 किंवा यापेक्षा जास्तवर हा फीचर मिळेल.
 
WABetainfo चे मानले तर व्हाट्सएप ग्रुप ऑडियो कॉल सध्या ऑडियो कॉलप्रमाणे दिसून येईल. यात स्पीकर ऑन करणे, व्हिडिओ कॉल किंवा परत म्यूट सारखे ऑप्शन देण्यात आले आहे. अद्याप या गोष्टीची माहिती देण्यात आलेली नाही आहे की एक यूजर किती व्हाट्सएप यूजर्ससोबत एकाच वेळेत कॉलिंग करू शकेल. WABetainfo ने ट्विट करून दावा केला आहे की ग्रुप ऑडियो फीचर Whatsapp iPhone वर्जन 2.18.60 वर येईल.