testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Whatsapp मध्ये येईल फिंगरप्रिंट लॉक/अनलॉक फीचर

Last Modified बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (13:03 IST)
इंस्टेंट मेसेजिंग एप व्हाट्सएप एंड्रॉयड उपयोग करणार्‍या लोकांसाठी लवकरच नवीन फीचर आणू शकतो.
व्हाट्सएप यूजर फिंगरप्रिंटच्या मदतीने व्हाट्सएपला लॉक आणि अनलॉक करू शकतील. ही माहिती व्हाट्सएपची माहिती देणार्‍या बीटा इंफो ने दिली आहे.

व्हाट्सएप बीटानुसार, व्हाट्सएप या फीचरला एंड्रॉयड बीटावर परीक्षण करत आहे. हे फीचर लेटेस्ट बीटा वर्जन 2.19.221 मध्ये उपलब्ध आहे आणि डिफाल्ट रूपेण डिसेबल आहे. अर्थात बीटा वर्जनमध्ये देखील तुम्हाला या फीचरला इनेबल करावे लागणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आपले व्हाट्सएपला अधिक सिक्योर करू शकतील. हा फीचर आयओएस उपयोगकर्तांसाठी आधीपासूनच उपस्थित आहे.

त्याशिवाय व्हाट्सएपचे नवीन बीटा वर्जनमध्ये शो कंटेंट इन नोटिफिकेशनचे विकल्प देखील मिळत, ज्यात युजर्सला या गोष्टीची आझादी मिळते की तो फिंगरप्रिंट इनेबल न असल्याच्या स्थितीत मेसेज हाईंड करण्यास इच्छुक आहे की नाही. जसे की आधी सांगण्यात आले आहे की व्हाट्सएप 2.19.221 वर्जनमध्ये हे फीचर डिफाल्ट रूपेण डिसेबल असून याला वापर करण्यासाठी इनेबल करणे आवश्यक आहे.
सेटिंगमध्ये करावे लागेल फेरबदल
यासाठी उपयोगकर्त्याला सर्वात आधी व्हाट्सएप सेटिंगमध्ये जावे लागणार आहे. येथे अकाउंटचा विकल्प मिळेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही प्रायवेसीच्या विकल्पावर जाल. जेथे तुम्हाला फिंगरप्रिंट लॉक करण्याचा विकल्प मिळेल. जर तुम्ही तुमचा व्हाट्सएप अपडेट केला असेल तर हा विकल्प तुम्हाला दिसणार नाही. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला किमान ड्रॉयड मार्शमैलो किंवा याच्या वरच्या एंड्रॉयड वर्जनची आवश्यकता असेल.


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

मुंबईत पुन्हा इमारत कोसळली दोघांचा मृत्यू सहा जण ...

national news
मुंबई येथे पुन्हा इमारत पडल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर ...

चांगली बातमी : महिलांच्या हाती आता परिवहन महामंडळाच्या बसचे ...

national news
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अर्थात ...

स्वतःच्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

national news
भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ...

अरुण जेटलींना का म्हटलं जायचं 'चुकीच्या पक्षातील योग्य ...

national news
पेशाने वकील असणाऱ्या जेटली यांनी भाजप सत्तेत असताना केंद्रीय मंत्री म्हणून अनेक ...

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

national news
माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दुपारी एम्समध्ये ...