testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप सात अटकेत, पोलीस करत आहेत चौकशी

व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप तयार करत अडल्ट, अश्लील चित्रफित देवाण घेवाण करत लहान मुलां मुलींसोबत शरिर सबंध कसे करायचे या विषयवार आधारित ग्रुप बीबी बॅड बॉइज वर ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी नाशिक मधून दोघांना अटक केली असून या प्रकरणात एकूण सात लोकांना अटक केली आहे.
लहान मुले मुली ज्यांची वय ९ ते १२ वर्ष आहेत या सोबत कसे शारिरीक सबंध ठेवायचे असे मेसेज बीबी बॅड बॉइज ग्रुप मध्ये सुरु होते. चित्रफिती आणि कायद्याने बंदी असलेले लहान मुलांचे अनेक व्हिडीयोज शेअर केले जात होते. याबाबत ची माहिती ठाणे पोलिसांना समजली होते. पोलिस अधिकारी प्रदीप सावंत यांनी असे ग्रुप शोधत त्यांच्यावर नजर ठेवली, ग्रुपमधील हालचाली, मेसेजेस आणि चित्रफित देवाण घेवाण यावरून सर्व माहिती एकत्र केली. या ग्रुपमध्ये लहान मुलांबद्दल व्हिडिओ आणि इतर साहित्य पहिले जात होते. यातील तरुण हे उच्चशिक्षित असून काही तर नुकतेच पास झाले आहेत.

या ग्रुपमध्ये लहान मुलांबद्दल आक्षेप घेण्याजोगे कायदेशीर गुन्हा असलेली माहिती शेअर केली जात होती, तर कोणत्याही लहान मुलांचे शारिरीक शोषण झाले आहे का ? या ग्रुपचा अजून काय उपयोग
होता? इतर कोणते ग्रुप जोडले आहे. यातील ग्रुप निर्माता आणि इतर २०० पेक्षा अधिक सदस्य यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली असून ज्यांना अटक केली आहे त्यांना कोर्टाने कोठडी सुनावली आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार

national news
पुणे पोलिसांकडे चक्क कोंबडा पहाटेच आरवतो असा तक्रार अर्ज एकाने दाखल केला आहे. हा विचित्र ...

मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या

national news
मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला ...

वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचे नुकसान

national news
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी ...

बुद्धिबळाचे खेळाडू अमित शहा यांची कमाल, जाणून घ्या ...

national news
घरात चाणक्य यांचा फोटो : अमित शहा यांना भाजपचे चाणक्य असे म्हटलं जातं. ते स्वत: चाणक्याचे ...

लँडलाइन नंबरने देखील चालवू शकता व्हॉट्‍सऐप, 6 स्टेपमध्ये ...

national news
वॉट्सऐप चालवण्यासाठी आता नवीन सीम खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी हे बघून घ्या की ...