शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

स्मार्टफोनवर पुरूषांपेक्षा महिलाच जास्त पाहतात पॉर्न

मुंबई- पुरूषांमध्ये पॉर्न पाहण्याची प्रवृत्ती अधिक फोफावली आहे असा तुमचा समज असेल तर तो खोटा आहे. पुरूषांपेक्षा महिलानाच पॉर्न पाहण्यात अधिक रस असतो. पॉर्न हबच्या अहवालात ही आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. जगभरातून येणारे 72 टक्के ऑनलाईन ट्रॅफिक हे स्मार्टफोन, टॅबलेट्स आणि अन्य मोबाइल डिव्हासवरून येते.
 
पॉर्न हब च्या पाहणीनुसार, पॉर्न पाहणार्‍यांमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. पॉर्न पाहणार्‍या महिलांची संख्या पुरूषांपेक्षा 16 टक्क्यांनी जास्त आहे. ज्या महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा 66 टक्के महिला पुरूषांपेक्षा जास्त पॉर्न पाहतात, असं आकडेवारी सांगते.