शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2016 (16:32 IST)

एफबीवर मिळवा भरपूर लाईक्स!

आपल्या फेसबुक प्रोफाइलवर टाकलेल्या कमेंट्स आणि फोटोजना भरपूर लाईक्स मिळाव्यात असं तुम्हालाही वाटतं. एफबी अकाउंट उघडून तुम्ही सतत लाईक्स तपासत बसता. तुमच्या फोटोजना भरपूर लाईक्स मिळवायचे असतील तर काही फंडे तुम्ही वापरू शकता. 
 
* एफबी सेटिंग्जमध्ये जाऊन फॉलोअरचा ऑप्शन निवडा. प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन हू कॅन सी माय स्टफमध्ये पब्लिक हा ऑप्शन निवडा आणि हू कॅन सेंड यू फ्रेंड रिक्वेस्टमध्ये जाऊन एव्हरीवन हा ऑप्शन निवडा.  
 
* आता स्टेट्स अपडेट करा किंवा इमेज टाका. लाईकलो डॉट कॉमसारख्या वेगवेगळ्या साईट्सवर जा आणि तुम्ही भरपूर लाईक्स मिळवू शकता.