शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 मार्च 2016 (12:38 IST)

गुगलचे होळीसेलिब्रेशन डुडल

होळीनिमित्त रंगांची उधळण करत गुगलदेखील सेलिब्रेशन करतं आहे. सर्च इंजिन गुगलने डुडलच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या डुडलमध्ये कोणतेही रायायनिक रंग आणि पाण्याचा वापर 
करण्यात आलेला नाही.गुगल नेहमीच महत्वाच्या दिवशी डुडलद्वारे आपली भुमिका मांडतं असतं.