शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2015 (12:34 IST)

दोन क्लिकमध्ये करा यूट्यूब व्हिडिओ डाऊनलोड

आता यूट्यूबवरून दोन क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करणे सोपे झाले आहेत. यूट्यूब व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध असले तरी ते व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी पैसे मोजतात. आणि आपले कम्प्यूटर स्लोदेखील करतात. असे असताना आपल्याला यूट्यूब व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे ज्याच्यामुळे तुम्ही दोन क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करू शकता. 
 
1. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करताना URL च्यानंतर www. च्यानंतर SS टाईप करा आणि एंटर प्रेस करा. 
2. याने एक नवीन पेज ओपन होईल. यात व्हिडिओ क्वॉलिटीबरोबर डाऊनलोड करण्याचे पर्याय येईल. यावेळी आपण आपल्या आवडीचा व्हिडिओ डाऊनलोड करू शकता.