1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुकवर हा आव्हान स्वीकारत आहे लोकं

नवीन ट्रेड प्रमाणे सोशल मीडियावर लोकं एकमेकाला आव्हान देत आहे. आणि सगळ्यांमध्ये हा आव्हान स्वीकार करण्याची होड लागली आहे. हा नवीन ट्रेड आहे फेसबुकवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकण्याचा.
 
आजच्या या रंगीन दुनियेत ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकून लोकं हा आव्हान स्वीकारत आहे. आणि बघतं आहे त्यावर किती लाइक्स आणि किती कमेंट्स येत आहे. काही वर्षांपूर्वी फोटो ब्लॅक अँड व्हाईटच असायचे. इतक्या काळानंतर त्याचा क्रेझ पुन्हा दिसत आहे फेसबुकवर. सोशल मीडियावर लोकं काही न काही नवीन करण्याचा फिराकीत असतात. म्हणून हा दौर चालला आहे. यात सर्वांना मजाही येत आहे.
 
Challenge accepted ट्रेड इतकं लोकप्रिय होत आहे की कितीतरी लोकांनी आपले श्वेत श्याम फोटो पोस्ट केले आहे आणि यावर चर्चा सुरू झाली आहे.