शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

मोदींसह जगातील मोठे नेते कोणता स्मार्टफोन वापरतात..

प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन असावा. आता अपडेटेड स्मार्टफोन केवळ शौक नाही, तर सर्वाची गरज बनली आहे. तुम्हांला माहीत आहे का आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासह जगातील मोठे नेते कोणता स्मार्टफोन वापरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी- आयफोन 5, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा-ब्लॅकबेरीरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन- एमटीएस ग्लोनास 945, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून- ब्लॅकबरी न10, जर्मनीचे व्हाइस चान्सलर एंजला मॉर्केल- ब्लॅकबरी न10, ङ्ख्रान्सचे राष्ट्रपती फ्रेंकोइस ओलांद-आयफोन 5, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ - ब्लॅकबेरी उत्तर कोरिया नेता किम जोंग उन- एचटीसी बटरफ्लाय.