testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कृष्णाचे त्वरित असरकारी धन प्राप्तीचे मंत्र

वेबदुनिया|
येथे आम्ही तुमच्या माहितीसाठी कृष्णाचे विभिन्न मंत्र दिले आहे. या मंत्राचे जप केल्याने धन - संपदा-सुख-सौभाग्य-सौंदर्याची प्राप्ती होते. शुभ प्रभाव वाढवण्यात व सुख देण्यात हे मंत्र अत्यंत प्रभावशाली मानण्यात आले आहे. वाचकांच्या सुविधेसाठी आम्ही येथे मंत्रांशी संबंधित माहिती दिली आहे.
श्रीकृष्णाचे मूलमंत्र : अडकलेले धन मिळवून देणे > 'कृं कृष्णाय नमः'> हे कृष्णाचे मूलमंत्र आहे. या मूलमंत्राचा जप प्रत्येक मनुष्याला आपण सुखी असो म्हणून पहाटे नित्यकर्म व स्नान इत्यादी करून 108 वेळा करायला पाहिजे. असे केल्याने मनुष्य सर्व बाधांपासून नेहमी मुक्त राहतो. या मंत्राचा जप
केल्याने कुठेही अडकलेले पैसे परत मिळतात.

सप्तदशाक्षर श्रीकृष्णमहामंत्र : करोडपती बनण्यासाठी हे मंत्र

'ऊं श्रीं नमः श्रीकृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा'

हा कृष्णाचा सप्तदशाक्षर महामंत्र आहे. या मंत्राचे जर पाच लाख जप केलेतर नक्कीच हा मंत्र सिद्ध होतो. जप करताना
हवनाचा दशांश अभिषेकाचा दशांश तरपण व तर्पणचा दशांश मार्जन करण्याची विधी शास्त्रात दिली आहे. ज्या व्यक्तीला हा मंत्र सिद्ध हो तो मग तो नक्कीच करोडपती बनतो.
सात अक्षरांचा श्रीमंत्र : धन प्राप्तीसाठी दिवसभर याचा जप करावा

'गोवल्लभाय स्वाहा'

श्रीकृष्णाच्या या सात अक्षरांच्या मंत्राचा जप जो व्यक्ती करतो त्याला संपूर्ण सिद्धी प्राप्त होते. तसेच धनाची इच्छा बाळगणार्‍या व्यक्तीला या मंत्राचा निरंतर जप करायला पाहिजे. मंत्राचे सव्वा लाख जप झाल्यावर आर्थिक स्थितीत आश्चर्यकारक सुधारणा होण्यास सुरुवात होते.
पुढील पानावर पहा संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा कृष्ण मंत्र


यावर अधिक वाचा :

स्त्रिया का नाही फोडत नारळ?

national news
हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्‍याही देव-देवतांची पूजा नारळाविना ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

नाथ षष्ठी........

national news
नाथ षष्ठी........

एकनाथ षष्ठी : त्यानिमित्त ...

national news
संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात, षडरिपूंचा नाश होतो, संत सेवेचा महिमा ...

Kala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी

national news
भारतात अतीत कालापासून जादू, टोना, भूत प्रेत इत्यादी गोष्टी नेहमी होत राहतात. येथे तंत्र ...

राशिभविष्य