testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी हास्यकट्टा : तुझा कुत्रा चावतो का?

marathi vinod
राजूला कुत्रा घेऊन फिरताना पाहून मनूने विचारले, 'तुझा कुत्रा चावतो का?'
राजूला
म्हणाला, 'छे! अजिबात नाही.' मनूने कुत्र्याशी खेळण्याचा
प्रयत्न केला.
कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला. 'ओय ओय' करीत मून म्हणाला, 'तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही!' राजू
उत्तरला, 'पण, हा माझा कुत्रा नाही!


यावर अधिक वाचा :