testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मार्क्सवाद

jokes
Last Modified गुरूवार, 9 जुलै 2015 (14:33 IST)
शिक्षकः मार्क्सवाद कशाला म्हणतात?

बंड्या:
मला कमी मार्क्स देउन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार व नंतर तुमच्यात व वडीलांत,
त्या झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात.यावर अधिक वाचा :