मराठी जोक -सुरवात कोणी केली ? Download Updated: Fri, 9 Sep 2022 (20:30 IST) google-news गण्याचे वडील: तुला परीक्षेत 98% पाहिजे बरा का! गण्या : फक्त 95% ? 105% मिळवीन! वडील: का रे थट्टा करतोस का? गण्या : पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!