शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (19:37 IST)

विद्यार्थी शिक्षक जोक- पाण्याचा अपमान

joke
वर्गात गुरुजी मुलांना काही प्रश्न विचारतात 
गुरुजी -मुलांनो सांगा , पाण्याचा अपमान कसा कराल? 
दामू- गुरुजी सोपं आहे, पाणी गरम करायचं आणि 
अंघोळच करायची नाही.