मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (16:55 IST)

मराठी जोक: चिंटू आणि शिंपी

चिंटू शिंप्याकडे गेला आणि त्याला विचारले
काका- पॅन्टची शिलाई किती आहे?
शिंपी - रु. 300...
चिंटू - आणि निक्करची ...?
शिंपी - 100 रु...
चिंटू (थोडा वेळ विचार करत) - मग फक्त चड्डी शिवून द्या, 
लांबी जरा पाया पर्यंत  करा...