1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Putting legs on snake's tail

सापाच्या शेपटीवर पाय देणे

snake
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा "सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या : बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे 
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली 
पुढील लेख
लग्न कधी करावं ?