Teacher Student joke - आता घरी जाऊ ?
शिक्षिका - जो माझ्या प्रश्नाचे अचूक उत्तर देईल
त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल !!
मन्याने लगेच आपली बॅग वर्गा बाहेर फेकली ..!
शिक्षिका- ती बॅग कोणी फेकली ?
मन्या- मी फेकली !
आता मी घरी जाऊ ?
Edited By - Priya Dixit