शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (09:29 IST)

नेटीझन्सनी सनी देओलची खिल्ली उडवली

Netizens
अभिनेता सनी देओल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी भाजपात प्रवेश केला. पंजाबमधील गुरूदासपूर मतदार संघातून सनी देओलला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सनी देओल यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.
 
सोशल मीडियावर काही नेटीझन्सनी राममंदिर, पाकिस्तान, दहशतवाद, काँग्रेससह अनेक मुद्द्यांवर सनी देओल यांच्या भन्नाट मीम्स तयार केले आहेत. सनी देओल यांच्या गदर चित्रपटातील हँडपंपच्या दृश्यचा नेटीझन्सनी वापर अधिक केला आहे.