testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राज्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण

Last Modified बुधवार, 22 मे 2019 (17:36 IST)
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. आता उद्या दुपारी राज्यातील कल येण्यास सुरुवात होईल आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात चार टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत एकूण ९८,४३० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर करण्यात आला.
राज्यातील ३८ ठिकाणी ४८ केंद्रावर मतमोजणी होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत राज्यातील कल हाती येण्यास सुरुवात होतील आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.


महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. राज्यातील एवढ्या जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल असे चार टप्प्यांत मतदान झाले. राज्यांत ८६७ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात गेल्या २०१४ मधील निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी किचिंत अधिक म्हणजे ६०.८० टक्के मतदानाची नोंद झाली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघर आणि भिंवडीत मतमोजणीच्या सर्वाधिक प्रत्येकी ३५ फेऱ्या होतील. त्यानंतर भंडारा- गोंदियात ३३ आणि बीड, शिरुरमध्ये ३२ फेऱ्यांत मतमोजणी होईल. हातकणंगलेत सर्वात कमी १७ फेऱ्या होतील. अमरावती आणि सांगलीत प्रत्येकी १८ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा- ...

national news
अभिनेत्री केतकी चितळेला सोशल मीडियावर खोट्या अकाउंटचा वापर करून अश्लील भाषेत ट्रोल ...

सनी देओल यांची खासदारकी धोक्यात

national news
पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले अभिनेता-राजकारणी सनी ...

मास्तरचे विवाहित शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम केला चाकू हल्ला

national news
महाविद्यालयात तरुण तरुणी प्रेमात पडतात किंवा त्यांच्यात भांडणे होतात. मात्र या प्रकरणात ...

लायसन्स मिळविणे झाले सोपे

national news
वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून ...

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे ऑल ईज वेल नसून नथिंग ईज वेल - ...

national news
राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आज विधान परिषदेत अनिल परब यांनी मांडला. ...