testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुत्र प्रेम, राधाकृष्ण विखे पाटील सुजय विरोधात प्रचार करणार नाही

sujay vikhe patil
Last Modified गुरूवार, 14 मार्च 2019 (17:22 IST)
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपले मौन सोडले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणूक प्रचारवेळी भाजपात गेलेले सुजयविरोधात प्रचार करणार नाही, असेही राधाकृष्ण
विखे पाटील यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वीच माझ्या हयात नसलेल्या वडिलांबाबत (दिवंगत बाळासाहेब विखे पाटील) भाष्य केले आहे. पवारांच्या वक्तव्याने माला फार दु:ख झालं आहे. त्यांनी ते वक्तव्य करायला नको
होतं”, असं काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही,
माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला ते पुढे म्हणाले की काँग्रेसशी माझी बांधिलकी आहे, पक्ष सांगेल ती जबादारी आणि ते सांगतील ते मी
करेन, तोच निर्णय मान्य मला असणार आहे. शरद पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे, प्रचाराला जाऊन संशय नको, त्यामुळे नगरमध्ये मी प्रचार करणार नाही असे राधाकृष्ण विखे पाटील यावेळी सांगितले आहे.

तर अहमदनगरमध्ये शरद पवारांनी आधीच शंका उपस्थित केली, त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही, नगरमध्ये मी प्रचार करणार नाही असे त्यांनी संगितले. तर त्यांच्या पक्षातील नेते बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत, त्यावर नंतर बोलेन असे
राधाकृष्ण विखे पाटील यावेळी पत्रकारांना सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र भाजपात गेल्याने राज्यात मोठे राजकीय बदल झाले आहेत. तर
राष्ट्रवादीने देखील सुजय विरोधात लढणे ठाम ठेवले आहे. त्यामुळे आघाडीत आता जोरदार अंतर्गत वाद दिसून योतो आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

national news
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ...

national news
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या ...

बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे खरीप रब्बी म्हणजे काय भाजपा ...

national news
बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. ...

कॉंग्रेस मध्ये अंतर्गत कलह अशोक चव्हाण देणार राजीनामा

national news
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता पूर्ण रूपाने बाहेर आली आहे. काँग्रेसचे ...