शिर्डीच्या कॉंग्रेस उमेदवाराची कोट्यावधीची संपत्ती, शिक्षण फक्त दुसरी पास

congress
Last Modified सोमवार, 8 एप्रिल 2019 (08:30 IST)
लोकसभा मतदारसंघातून शिर्डी येथील
कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी लोकसभा उमेदवार शपथपत्रात दिल्यानुसार 2017-18 ची मिळकत 25 लाख 75 हजार 533 रुपये एवढी असून 2013-14 ला ती 14 लाख 92 हजार 973 रुपये इतकी होती. यामध्ये पाहिले ते
त्यांचे शिक्षण फक्त इयत्ता दुसरी पर्यंत झालेले आहे. त्याच्या पत्नी मंदा भाऊसाहेब कांबळे यांची 2017-18 ची मिळकत 3 लाख 62 हजार 607 रुपये इतकी आहे.तरत्यांची स्थावर व जंगम मालमत्ता दोन कोटी 31 लाख रुपये इतकी आहे.नगर अर्बन बॅंक श्रीरामपूर बचत खात्यात दोन हजार 777 रुपये तर पत्नीच्या नावे दोन 401 रुपये, महाराष्ट्र बॅंकेतील संयुक्‍त खात्यात 18 हजार 589 रुपये,महाराष्ट्र बॅंक बचत खाते चार हजार 448 तर पत्नीच्या नावे चार हजार 398 रुपये स्टेट बॅंक श्रीरामपूर बचत खाते 14 हजार 309 रुपये,स्टेट बॅंक शाखा मुंबई मध्ये 86 हजार 294 रुपये, महाराष्ट्र बॅंक श्रीरामपूर खात्यात सहा हजार 685 रुपये रुपये, युनियन बॅंक ऑफ इंडिया एक लाख रुपये,मैत्रेय फ्लॉटर्स्‌ ऍण्ड ट्रर्क्‍चर प्रा.लि. या खात्यावर पत्नीच्या नावे 58 हजार 800 रुपये,एलआयसीत स्वतःच्या नावे 82 हजार 484 रुपये तर पत्नीच्या नावे 82 हजार 484 रुपये एलआयसी लाईफ इन्शुरन्स पत्नीचा विमा, पाच लाख 43 हजार 728 रुपये,महिंद्रा जीप गाडी 30 हजार रुपये, टोयटा इटीऑस 7 लाख रुपये आणि होंडा ऍक्‍टीव्हा (पत्नीच्या नावे) 40 हजार रुपये, सोने-चांदी जडजवाहीर भाऊसाहेब कांबळे यांच्या नावे 50 हजार रुपये,भाऊसाहेब कांबळे यांच्या नावे 1) दिघी येथील गट नं. 85, 2) मौजे भैरवनाथनगर गट नं.38/2 (संयुक्‍त) अदमासे चालू बाजार मुल्य पाच लाख 67 हजार रुपये आणि 95 हजार रुपये,दिघी येथील बिगरशेती जमीन गट नं. 85 वरील विकास बांधकाम इत्यादी मार्गाने केलेली गुंतवणूक अदमासे चालू बाजार मुल्य 31 लाख रुपये,श्रीरामपूर येथील वाणिज्य कार्यालय अदमासे चालू बाजार मुल्य 4 लाख रुपये, गुरूकृपा वॉर्ड नं.1 सर्व्हे नं.2325 पैकी.3) फ्लॅट नं. 1302 वर्सोवा मुंबई, अदमासे चालू बाजार मुल्य 1) 11 लाख 49 हजार 400, 2) 19 लाख 5 हजार 600 आणि 3) एक कोटी 60 लाख वरील 1 ते 5 चे चालू बाजार मुल्य दोन कोटी 32 लाख 17 हजार इतकी आहे.गृहकर्ज 13 लाख 72 हजार 780 रुपये, त्याच बॅंकेचे सीसी खाते 92 हजार 47, बॅंक ऑफ महाराष्ट्रा 2 लाख 24 हजार 608 रुपये आणि वाहनकर्ज 2 लाख 46 हजार 69 रुपये दायित्वाची एकूण बेरीज 19 लाख 35 हजार 704 अशी एकूण स्थावर जंगम मालमत्तेची रक्कम दोन कोटी 31 लाख 22 हजार अशी दाखविली आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

कोरोना व्हायरस: लॉकडाऊन 2005 साली झालं असतं तर...?

कोरोना व्हायरस: लॉकडाऊन 2005 साली झालं असतं तर...?
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात कोरोना व्हायरससारखं संकट आपल्यापुढे उभं राहील, ...