1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

मेघालय लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

[$--lok#2019#state#meghalaya--$]
मेघालयामध्ये लोकसभेच्या दोन सीट्स आहे. 2014 मध्ये तुरा सीटहून एनपीपीचे पीए संगमा आणि शिलाँगहून काँग्रेसचे विन्सेंट पाला निवडणुका जिंकले होते. पीए संगमा यांच्या निधनानंतर या सीटवर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा एनपीपी विजयी राहिली. यंदा भाजपने तुराहून रिकमन जी मोमिन आणि शिलाँगहून सनबोर शुल्लई (आमदार) यांना उमेदवारी दिली आहे. या प्रकारेच काँग्रेसने क्रमश: डॉ. मुकुल एम. संगमा, विन्सेंट एच. पाला यांना उमेदवारी दिली आहे.
[$--lok#2019#constituency#meghalaya--$]