testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

devendra fadnavis
Last Modified गुरूवार, 23 मे 2019 (18:30 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील निकाल पाहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की जनतेने दिलेला कौल फारच
अभुतपूर्व आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला आणि राज्यात महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला असून,
निवडणुकीत सुप्त लाट होती आणि त्याची त्सुनामी होणार हे
माहित होते. पंतप्रधान मोदींनी अभुतपूर्व विजय मिळवला असून, निवडणुकीत
'प्रो- इन्कम्बसी' पहायला मिळाली होती तर
महायुतीने एकत्र लढत उत्तम
कामगिरी केली आहे. राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या बाजूने मोठा विश्वास दाखविला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.सध्या आपल्या राज्यात दुष्काळ, इतर समस्या आहेत. तरीही जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

national news
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर ...

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

national news
रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला ...

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

national news
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. ...

फेसबुक लाईव्ह करताना अपघात, 2 भावांचा मृत्यू

national news
नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना झालेल्या अपघात 2 भावांचा मृत्यू ...

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

national news
पुण्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली. पाच ...