testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एक असं शहर जिथे लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाही!

भारतात केंद्र सरकार स्वच्छता मोहीम राबवत आहे. जगभरातही कचर्‍याची समस्या वाढली आहे. ही समस्या कशी दूर केली जावी यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. पण त्यातून फारसं काही हाती लागत नाहीये.

पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असंही शहर आहे, ज्या शहरात लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाहीये. या शहराचं नाव कामिकात्सु असं आहे. हे शहर जपानच्या शिकोकू द्वीपावर आहे.

कामिकात्सु येथील लोकांसाठी स्वच्छता मोहीम त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. हे लोक याला 'नशी

थरीमींश' म्हणजेच 'शून्य कचरा' असं म्हणतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी हे काम 80 टक्के पूर्णही केलं आहे. या छोट्याशा शहरात प्रत्येक अनावश्यक वस्तू रिसायकल केली जाते. यासाठी त्यांनी एक सिस्टम तयार केलं आहे.

या शहरात बेकार वस्तूचं एक कलेक्शन सेंटर आहे जिथे ते स्वतः या वस्तू नेऊन देतात. कोणतीही कचरा गाडी त्यांच्याकडे येत नाही. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या कलेक्शन सेंटरची एक प्रणाली आहे.

इथे 45 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये खराब साहित्य ठेवलं जातं. उदा. पेपर, मॅगझिन, कार्टन, मेटल, प्लॅस्टिकच्या बॉटल, स्टीलची भांडी, अ‍ॅल्युनियच्या कॅन्स, बल्ब आणि असेच काही 45 प्रकारचे साहित्य. कामिकात्सुमधील लोक जगातल्या इतर ठिकाणांप्रमाणेच वेगवेगळ्या साहित्यांचा, वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे त्यापासून कचराही इतर ठिकाणांसारखाच तयार होत असेल. पण त्याची विल्हेवाट लावण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

३३,००० रुद्राक्षांनी साकारली शिवसेना प्रमुखांची प्रतिमा

national news
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंती निमित्ताने मुंबईतील एका ...

मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही : पंकजा मुंडे

national news
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या EVM हॅकिंगबाबत शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस ...

बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी वास्तूची कागदपत्रे सुपूर्द

national news
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या ...

स्ट्रेचर मिळाले नसल्यामुळे नवजात बालक फरशीवर पडून अंत

national news
औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात एका महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने चालतच लिफ्टपर्यंत जावे ...

पेटीएम मनी अॅपवर म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा निःशुल्क मागोवा ...

national news
पेटीएम मनी हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन मंच आहे. पेटीएम ...