शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (16:43 IST)

आश्चर्यकारक! शाळकरी मुलाप्रमाणे सायकल चालवणारे माकड ; व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान माकड लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये माकड हिरव्या रंगाच्या गणवेशात दिसत असून त्याच्या पाठीवर स्कूल बॅग आहे. शालेय विद्यार्थी बनलेला हा छोटा माकड माणसांप्रमाणे सायकल चालवत आहे .
शालेय विद्यार्थी बनलेले हे छोटे माकड सायकल (बेबी मंकी रायडिंग सायकल) चालवताना माणसासारखे गोल गोल फिरत आहे . माकडाची ही स्टाईल यूजर्सना खूप आवडली आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर माकडाने लोकांना सो क्यूट म्हणायला भाग पाडले .