testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बाळासाहेब ठाकरेयांचे स्मारक, कोर्टात जनहित याचिका दाखल

balasaheb thackeray
Last Modified शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:18 IST)
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात बांधण्यासाठी अनेक कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आहे. सीआरझेडच्या नियमांनुसार अस्तित्वात असलेल्या जमीन वापरात बदल करता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करून महापौर निवासस्थानात बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यात येत आहे. राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
बाळासाहेबांचे स्मारक महापौर निवासस्थानात उभारण्यासाठी सीआरझेडसह, हेरिटेज इमारत, हरित क्षेत्राच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट म्हटले आहे की, कोणतेही सरकारी निवासस्थान हे स्मारकासाठी देऊ नये. पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या याही आदेशाचे उल्लंघन करीत आहे.
संबंधित वैधानिक प्राधिकरणांनी नियमांचे उल्लंघन करून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात बांधण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे त्या सर्व परवानगी रद्द कराव्यात आणि बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यात बांधण्यास मनाई करावी, अशी विनंती करणारी याचिका आरटीआय कार्यकर्ते संतोष दौडकर यांनी दाखल केली आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

सिंधू, सायना, समीर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या ...

national news
ओलंपिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप रजत पदक विजेता भरताची पी.व्ही. सिंधू, सातवी पदवी प्राप्त ...

World Malaria Day: दोन मिनिटाला एक बळी घेणाऱ्या रोगाबद्दल ...

national news
मलेरिया खरंतर टाळता येण्याजोगा आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. पण तरीही मलेरियाच्या ...

तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मृत्यू

national news
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी ...

त्यांची भाषा सेम टु सेम : विनोद तावडे

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ...

कबुतराला पकडण्याचा मोह जिवावर बेतला

national news
उल्हासनगरमध्ये खिडकीच्या कोपऱ्यात बसलेल्या कबुतराला पकडण्याचा मोह एका तरुणाच्या जिवावर ...