शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (19:28 IST)

Delivery Girl delivers food in wheelchair : व्हीलचेअरवर आली फूड डिलिव्हरी करण्यासाठी मुलगी

Swiggy Delivery Girl delivers food in wheelchair: आजकाल तंत्रज्ञ किती सोपे आणि सहज झाले आहेत.आजकाल सर्व गोष्टी सोप्या आणि सहज झाल्या आहे. आपण घरी बसल्या ऑनलाईन काहीही ऑर्डर करून मागवू शकतो. आपल्याला काही खावेसे वाटले तर आपण चटकन ऑर्डर नोंदवून ते आपल्या घरी मागवू शकतो. रबसल्या ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे किती सोपे झाले आहे. फक्त एका क्लिक किंवा कॉलने आम्हाला आमचे आवडते पदार्थ काही मिनिटांत मिळतात.

कधी-कधी जेवण उशिरा आले की राग येतो. फूड डिलिव्हरी करणाऱ्यांवर तो राग काढला जातो आणि त्यांच्या बद्दल वाईट प्रतिक्रया देतात. असं केल्याने त्या डिलिव्हरी बॉय किंवा गर्लचा रेकॉर्ड खराब होतो. असा एक व्हिडीओ सध्या सोशल साईटवर व्हायरल होत आहे. मुलीशी संबंधित असे व्हिडिओ समोर येत आहेत जे तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण करत आहेत.
 
जगविंदर सिंग घुमान या सोशल साईट लिंक्डइनच्या प्रोफाइलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, फूड कंपनी स्विगीची टी-शर्ट घातलेली एक महिला व्हीलचेअरवर जेवण देण्यासाठी आली, तेव्हा उपस्थितांनी तिच्या धैर्याला सलाम केला. शा लोकांना रोजगार दिल्याबद्दल लोकांनी ऑनलाइन फूड कंपन्यांचे मनापासून आभार मानले.
 
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. ज्यामध्ये ती ऑनलाइन फूड कंपनी स्विगीचा टी-शर्ट घालून व्हीलचेअरवर दिसली होती. वास्तविक ती महिला अपंग आहे आणि व्हीलचेअरच्या मदतीने ती तिच्या आवडीच्या जेवणाची ऑर्डर लोकांपर्यंत पोहोचवते. या महिलेचा फोटो सोशल साईट्सवर येताच लोक तिच्या मजबुरीसोबतच तिच्या धाडसाचे आणि धाडसाचे कौतुक करताना थकत नाहीत. शारीरिक अपंगत्वाला आपल्या मजबुरीचे साधन बनवून इतरांवर अवलंबून न राहता ती स्त्री स्वतःच्या बळावर जगण्याच्या मार्गावर निघाली आहे. यामुळेच लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत देखील ही महिला कोणावरही अवलंबवून न राहता स्वतःच्या मेहनतीने आयुष्य जगात आहे. हिच्या या धाडसीवृत्तीला सलाम !