प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, व्हिडियो प्रचंड व्हायरल

gita mali
Last Modified मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (10:21 IST)
प्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली
कार गॅस टँकरला धडकल्याने अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यामध्ये हा अपघात किती भयानक झाला हे दिसून येतो आहे. मात्र अपघाताच्या या फुटेज मध्ये जो घटना क्रम घडतो आहे, त्यामुळे अनेक मोठे प्रश्न उभे राहिले आहे. हा संपूर्ण व्हिडियो जिल्ह्यात जोरदार व्हायरल झाला आहे.
गीता या मुंबईहून नाशिककडे प्रवास करत होत्ये, त्याच वेळी शहापूर येथे रस्त्याच्या बाजूला गॅस टँकर क्र. (MH-48 AY 4756) हा थांबला होता. त्या टँकरला माळी यांची कार (MH02 DJ 6488) मागून जबरदस्त वेगात धडकली होती, यामध्ये माळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात गुरुवारी (ता.14) दुपारी झाला. या अपघातात त्यांचे पती अॅड. विजय माळी जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माळी यांच्या अपघाती निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मात्र अपघात जेव्हा झाला तेव्हा यातील चालक उठून बाहेर येतांना दिसत आहे. त्यामुळे नेमके गाडीत किती लोक होते, गाडी कोण चालवत होते व गाडी मुद्दामून तर धडकवली नाही ना असे अनेक प्रश्न उभे केले आहेत.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही
बँक खाते, पॅन कार्ड आणि जमिनिच्या कागदपत्रांनी नागरिकता सिद्ध होऊ शकत नाही. विदेशी ...

'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन आणणार

'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन आणणार
स्मार्टफोन कंपनी 'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करत ...

सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली

सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत असून जगभरातून ...

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी ...

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे ...