testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आयआरसीटीसी एसबीआय कार्डतून फ्री ट्रेन तिकीट ऑफर

Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (08:49 IST)

'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड' ने (आयआरसीटीसी) एसबीआय कार्डच्या माध्यमातून फ्री ट्रेन तिकीटाची ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

फ्री ट्रेन तिकीटाची ऑफर केवळ IRCTC एसबीआय प्लॅटिनम कार्ड (IRCTC SBI Platinum Card) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. याची माहिती आयआरसीटीसीतर्फे आपल्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम कार्डमध्ये ३५० रिवॉर्ड पॉईंट्स, १.८ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज वेवर, २.५ टक्के फ्युअल सरचार्ज वेवर आणि रेल्वे तिकीटावर १० टक्के व्हॅल्यू बॅक ऑफर देण्यात येत आहे.

जर IRCTC एसबीआय प्लॅटिनम कार्डच्या माध्यमातूनwww.irctc.co.in
वरुन तिकीट काढाल. तर
१.८ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज देण्यापासून सूट मिळणार आहे. यासाठी
तिकीट बुकींग करताना ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावं लागणार आहे. मात्र, त्यानंतर ही रक्कम वेव ऑफ होऊन
क्रेडिट कार्डच्या खात्यात जमा होणार आहे.
IRCTC SBI Platinum Card वरुन शॉपिंग, रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा इतर खर्च केल्यास तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. कार्डच्या माध्यमातून १२ रुपये खर्च केल्यास ग्राहकांना एक रिवॉर्ड पॉईंट मिळतो. अशा प्रकारे मिळवलेले रिवॉर्ड पॉईंट्स एकत्र करुन तुम्हीirctc.co.in
वरुन तिकीट बूक करुन ते मिळवू करु शकता. ज्यावेळी
तिकीटाची रक्कम आणि रिवॉर्ड पॉईंट्सची वॅल्यू बरोबर होईल त्यावेळी तुम्ही रिडीम करु शकता.

IRCTC SBI Platinum Card वरुन पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास २.५ टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज पासून तुम्हाला सूटका मिळणार आहे. ही सुविधात सर्व पेट्रोल पंपांवर ५०० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्ही कार्डच्या माध्यमातून ५०० रुपयांचं पेट्रोल खरेदी केलं तर २.५ टक्के म्हणेजच १२.५ रुपये ट्रान्झॅक्शन चार्ज द्यावा लागणार.यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...