testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती

Last Modified बुधवार, 11 एप्रिल 2018 (15:58 IST)

यंदा भाजप देशाबाहेर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
साजरी करणार आहे. लंडनमध्ये आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लंडनमधील या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी 18 ते २० एप्रिल दरम्यान लंडनमध्ये राहणार आहेत. या दरम्यान लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील.

नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ. आंबेडकर यांचं लंडनमधील १०, किंग हेनरी रोड येथील घर सरकारने खरेदी केलं होतं. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये अध्ययानादरम्यान डॉ. आंबेडकर १९२१-१९२२ मध्ये याच घरात राहिले होते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हे घर सरकाने विकत घेतलं होतं. महाराष्ट्राच्या भाजप सरकारने या घरासाठी निधी दिला होता. त्यानंतर २०५० फुटाचं हे घर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्राच्या रूपात याला विकसित केलं जात आहे.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

व्हाट्सएप वापरकर्ते आता एका वेळी 5 लोकांनाच चॅट फॉरवर्ड करू ...

national news
व्हाट्सएपने आता जागतिक पातळीवर फॉरवर्ड केले जाणार्‍या संदेशांना 1 वेळी 5 चॅटपर्यंत सीमित ...

प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीत रायबरेलीपासून उभी होईल?

national news
काँग्रेस महासचिव बनल्याबरोबर प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ...

देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात, म्हणे आम्ही भ्रष्टाचार रोखला ...

national news
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार परिवर्तनाचा या यात्रेला जालन्यातील जिंतूर येथे ...

अपमानास्पद वागणुकी विरोधात पत्रकारांचे पोलिसांन विरोधात ...

national news
लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना सातत्याने पोलिसांकडून अवमानास्पद वागणूक मिळते याचा निषेध आज ...

ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर नाखूश रिक्त पडे पूर्ण ...

national news
ग्रामीण भाग म्हटला की डॉक्टर नाखूष असल्याचे नेहमीच समोर येते. एका बाजूला सरकारी नोकरी ...