testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुजरातच्या या गावात कुत्रे कोट्यधीश...

crorepati dogs
ऐकण्यात विचित्र असले तरी हे खरं आहे. ही माहिती हैराण करणारी आहे कारण हे मिलियनेअर कुत्रे आवारा असले तरी एखाद्या शेठजींच्या तुलनेत कमी नाही. कोट्यधीश कुत्र्यांच्या या गावाचे नाव पंचोत आहे आणि हे गाव गुजरातच्या महेसाणा जिल्ह्यात स्थित आहे.
खरं तर, गावात एक ट्रस्ट संचलित होतं ज्याचे नाव 'मध नी पति कुतारिया ट्रस्ट' असे आहे. या ट्रस्टकडे 21 बिघा जमीन आहे. ही जमीन कुत्र्यांच्या नावावर नाही परंतू या भूमीहून होणारी आय कुत्र्यांसाठी वापरली जाते. राधनपुर-महेसाणा बायपास स्थित या जमिनीची किंमत सतत वाढत आहे आणि वर्तमानात याची किंमत साडे तीन कोटी रुपये प्रति बिघा आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांच्याप्रमाणे जनावरांसाठी दया पंचोत गाव जुन्या परंपरेचा भाग आहे. 'मध नी पति कुतारिया ट्रस्टची सुरुआत जमिनीचा तुकडा दान करण्याची परंपरेमुळे झाली. काही प्रकरणांमध्ये लोकांनी असहाळ होऊन जमीन दान केली. खरं तर तेव्हा भूमी मालक टॅक्स भुगतान करण्यात अक्षम होते म्हणून ते जमीन दान करून दायित्व पासून मोकळे झाले.

त्यांनी सांगितले की सुमारे 70 वर्षापूर्वी पूर्ण जमीन ट्रस्टच्या अंतर्गत आली परंतू भूमीच्या रेकॉर्डमध्ये जमीन अजूनही मूळ मालकाच्या नावावर आहे ही मात्र काळजीची बाब आहे. तसेच जमिनीची किंमत चांगलीच वाढली आहे म्हणून मालक पुन्हा जमीन मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. तरी पण ही जमीन जनावर आणि समाज सेवेसाठी दान केली गेली आहे.

...आणि तयार झाला रोटला घर
धर्मार्थ परंपरेच्या नावावर सुरू झालेला हा ट्रस्ट केवळ कुत्र्यांच्या सेवेसाठी मर्यादित नाही. ट्रस्टचे स्वयंसेवक सर्व पक्षी व जनावरांची सेवा करतात. ट्रस्टला पक्ष्यांसाठी 500 किलो धान्य प्राप्त होतं. ट्रस्टने 2015 मध्ये एका इमारतीचे निर्माण केले होते ज्याला रोटला घर असे नाव देण्यात आले.
येथे दोन महिला दररोज 20-30 किलो पिठाने सुमारे 80 किलो पोळ्या बनवतात. स्वयंसेवक रोटला आणि फ्लॅटब्रेड ठेल्यावर ठेवून सकाळी साडे सात वाजेपासून याचे वितरण सुरू करतात. यात सुमारे एक तास लागतो. एवढेच नव्हे तर ट्रस्ट द्वारे स्थानिक कुत्र्यांव्यतिरिक्त बाह्य कुत्र्यांनाही जेवण उपलब्ध केलं जातं. महिन्यातून दोनदा यांना लाडूदेखील खायला देण्यात येतात.


यावर अधिक वाचा :

म्हैसूरचे सुवर्ण सिंहासन

national news
म्हैसूर राजघराण्याचे सुवर्ण सिंहासन, म्हैसूरच्या महाराजांच्या खासगी दरबारामध्ये विराजमान ...

27 वर्षांनी लहान आहे कुारस्वामींची पत्नी

national news
भाजपच्या येडीयुरप्पांनी राजीनामा दिल्याने धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुारस्वामी हे ...

गांधी जयंतीला रेल्वेध्ये नॉनव्हेज मिळणार नाही

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला रेल्वेमध्ये मांसाहारी जेवण दिले जाऊ नये, अशी ...

भाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची थट्टा : रजनीकांत

national news
कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारने बहुत सिद्धकरण्यासाठी काही अवधी मागीतला असता राज्यपालांनी ...

पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उंचीवर

national news
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राजधानी दिल्लीत नव्या उंचीवर पोहोचल्या. दिल्लीत तो 33 ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

national news
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 ...

फेसबुकवर अमिताभ बच्चन यांचा नवा रेकॉर्ड

national news
महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे. नुकताच त्यांनी फेसबुकवर ३ कोटी ...

पेटीएमचे नवे फिचर, मोठ्या रकमेचा व्यवहार शक्य

national news
डिजीटल वॉलेट कंपनी पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी My Payments नावाचं एक नवं फिचर आणलं आहे. ...