राज यांचे मोदी, भक्त आणि शहा यांच्यावर फटकारे पहा व्यंग चित्र

raj thakare
Last Modified बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:15 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी
आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची मकरसंक्रांतीची संधी साधत व्यंगचित्रातून जोरदार टीका केली आहे. . राज ठाकरेंच्या मते, आरक्षण तेही १० टक्के ही एक नवी थाप आहे असे त्यांनी व्यंगचित्रात दर्शवले आहे.
राज ठाकरे नेहमीच व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारवर जोरदार
टीका करतात. मकर संक्रांती निमीत्त त्यांनी एक जोरदार व्यंगचित्र काढले आहे. व्यंगचित्रामध्ये मोदी पंतग उडवत असून, त्यांच्या पतंगावर नव्या थापा, १० टक्के आरक्षण असे लिहले आहे, सोबतच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मोदींची फिरकी पकडली आहे. मोदींना 'पतंग' उडवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात मोदींच्या 'कापलेल्या पतंगांचा' ढिगारा म्हणजेच फसलेल्या निर्णयांचा खच दाखवला आहे. या व्यंगचित्रात मोदी यांच्यासोबत अमित शाह, मोदी भक्त, आणि काही मीडिया यांची उपस्थिती दर्शवली आहे. त्यांनी हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490
महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संख्या आता 490 वर पोहचली ...

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार ...

तबलिगी जमातचा सामुहिक नमाज तर भारतीयांचे दीप पूजन

तबलिगी जमातचा सामुहिक नमाज तर भारतीयांचे दीप पूजन
तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलावी याने मुसलमानांना विभाजित करण्यासाठी ...

मग मुलाने थेट पोलिसांकडेच केली तक्रार

मग मुलाने थेट पोलिसांकडेच केली तक्रार
दिल्लीमध्ये मुलाने आपल्या वडिलांविरूद्ध लॉकडाऊनचं उल्लंघन करत असल्यामुळे एफआयआर दाखल केली ...

हा नवीनच इव्हेंट काढला : जितेंद्र आव्हाड

हा नवीनच इव्हेंट काढला : जितेंद्र आव्हाड
येत्या ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले दिवे बंद करून साधा दिवा किंवा टॉर्च ...