testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आता लक्ष राज्यपालांकड, मात्र ते मूळ गुजरातचे

Last Modified मंगळवार, 15 मे 2018 (17:28 IST)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी सत्ता स्थापनेचे त्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. कारण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार असं चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यातच जेडीएसनं काँग्रेसची ऑफर स्वीकारून सत्तास्थापनेचा दावा करू असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कोणाला आमंत्रण द्यायचं हे आता कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर आहे. विशेष म्हणजे ते वजुभाई वाला हे मूळ गुजरातचे आहेत. त्यामुळेच सत्तेच्या चाव्या या गुजरातकडेच असल्याचं म्हणलं जात आहे.

भाजपच्या विजयी आणि आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांचा आकाडा ११३वर पोहोचला होता. त्यामुळे भाजपमध्ये उत्साही वातावरण होतं. मात्र काही वेळात हा आकडा १०४ इतका खाली आला. त्याच दरम्यान, काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन आपल्या सोबत घेतलं. ते एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणं त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

गोव्यात भाजपनं अशीच खेळी केली होती.आता सगळं लक्ष राज्यपालांकडे लागलं आहे. मात्र संपूर्ण निकाल आल्याशिवाय कोणत्याही पक्षाला निमंत्रण देणार नाही, असं कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी स्पष्ट केलं आहे.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

national news
सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. शेतकर्‍यांना ...

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

national news
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या ...

रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही

national news
मुंबईतील रस्त्यांवरील जुन्या तसेच वापरात नसलेल्या (पडून असलेल्या) वाहनांवर कार्यवाही ...

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

national news
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग ...

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

national news
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या ...

रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही

national news
मुंबईतील रस्त्यांवरील जुन्या तसेच वापरात नसलेल्या (पडून असलेल्या) वाहनांवर कार्यवाही ...

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

national news
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग ...

माथेरानच्या मिनी ट्रेनला जोडला एसी कोच

national news
माथेरानच्या मिनी ट्रेनला शनिवारपासून वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. माथेरान थंड हवेचे ...

सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक ची व्हॉटसअप बँकिंग सेवा सुरू

national news
सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक आपल्‍या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा प्रदान करणार आहे. ...