testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

असा आहे मोदी सरकारचा जाहिरातीचा खर्च

मोदी सरकारने चार वर्षांत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचा वापर करत सर्व प्रकारच्या जाहिरातींवर एकूण ४ हजार ३४३ कोटी २६ लाख रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊट रिच ऍण्ड कम्युनिकेशन विभागाने माहिती अधिकाराखाली दिली आहे.
मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर होत असलेल्या उधळपट्टीबाबत चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर सरकारने या खर्चात २५ टक्क्यांची कपात करत ३०८ कोटी रुपये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी खर्च केल्याचे समोर आले आहे.
१ जून २०१४ पासून ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत ४२४.८५ कोटी रुपये प्रिंट मीडिया, ४४८.९७ कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ७९.७२ कोटी प्रचारावर खर्च करण्यात आला. २०१६-१७ या आर्थिक वर्षात प्रिंट मीडियावर ५१०.६९ कोटी, इलेक्ट्रॉनिक मीडियावर ५४१.९९ कोटी तर ११८.४३ कोटी रुपये प्रचारावर करण्यात आले. १ एप्रिल २०१७ पासून ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत ३३३.२३ कोटी रुपये प्रिंट मीडियावर तर १ एप्रिल २०१७ पासून ३१ मार्च २०१८ या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियावर ४७५.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर प्रचारावर १ एप्रिल २०१७ पासून ३१ जानेवारी २०१८ पर्यंत खर्च करण्यात आले आहेत.
सडकून टीका झाल्यानतंर मोदी सरकारने २०१७-१८ या आर्थिक वर्षात खर्चात कपात केली. २०१६-१७ या वर्षात एकूण १२६३.१७ कोटी खर्च करण्यात आले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ९५५.४६ कोटी खर्च केली. ३०८ कोटी कमी खर्च करत जवळपास २५ टक्क्यांची कपात केली.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

विद्यार्थ्यांला शाळेत मारहाण, मुलाला अर्धांगवायूचा झटका ...

national news
पुण्यातील एसएसपीएमएस श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्याला ...

केंद्राकडून राफेल व्यवहारची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात ...

national news
राफेल व्यवहार प्रकरणी केंद्र सरकारकडून या खरेदी प्रक्रियेची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात ...

भारतात सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढले

national news
भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढत असून जानेवारी ते जून या कालावधीत भारतात सायबर ...

केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे कर्करोगामुळे निधन

national news
केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार (५९) यांचे रविवारी मध्यरात्री दीड ...

आता मॅन्युअली एका क्लिकवर फोनचा बॅकअप घ्या

national news
आतापर्यंत अॅण्ड्रॉईड फोनवर गुगल ड्राइव्हमध्ये आपोआप बॅकअप सेव्ह होत असे. पण यासाठी फोन ...

भारतात सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढले

national news
भारतातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात वाढत असून जानेवारी ते जून या कालावधीत भारतात सायबर ...

केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे कर्करोगामुळे निधन

national news
केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार (५९) यांचे रविवारी मध्यरात्री दीड ...

आता मॅन्युअली एका क्लिकवर फोनचा बॅकअप घ्या

national news
आतापर्यंत अॅण्ड्रॉईड फोनवर गुगल ड्राइव्हमध्ये आपोआप बॅकअप सेव्ह होत असे. पण यासाठी फोन ...

एका दिवसात 28 हजार लोकांनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला दिली भेट

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून नर्मदा नदी ...

राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे : पाटील

national news
राज्यात सत्तेत असून आम्ही नसल्यासारखे आहोत. विरोधकांची भूमिकाही शिवसेनाच करीत आहे. अजित ...