testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटचे दुसरे पान उघड झाले

Last Modified बुधवार, 13 जून 2018 (15:05 IST)
आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आयुष्यातील तणावाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट त्यांच्या खासगी पॉकेट डायरीत लिहून ठेवली होती. आता या सुसाईड नोटचे दुसरे पान उघड झाले आहे. त्यात त्यांनी सूर्योदय परिवार आणि त्यांच्या आश्रमाची सर्व जबाबदारी त्यांचा सेवक विनायक कडे देण्यास सांगितले आहे. माझ्या सर्व आश्रम व त्याच्या संबंधित गोष्टींचे सर्व व्यवहार हे माझा सेवक विनायककडे द्या. माझ्यानंतर तोच हे सर्व व्यवहार योग्य प्रकारे सांभाळू शकेल, असे भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर लिहले आहे.
विनायक हा गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ भय्यूजी महाराज यांचा खास सेवक आहे. भय्यूजी महाराजांनी जेव्हा स्वत:वर गोळी झाडली त्यावेळी विनायकनेच त्यांच्या खोलीचे दार तोडले व नंतर त्यांना रुग्णालयात घेऊन आला.यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

जियो गीगाफाइबरचा नवीन प्लान, इंटरनेटच्या माध्यमाने उपलब्ध ...

national news
रिलायंस जियोच्या यशानंतर आता कंपनी गीगाफाइबर सर्विसला 1600 शहरांमध्ये रोलआउट करणार आहे. ...

लोकसभा निवडणूक 2019: किती महिलांना तिकीट देण्यात आलं आहे?

national news
लोकसभा निवडणुकीत यंदा महिलांची खरं तर महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं ...

IPL 2019 : 'ऋषभ पंतमुळे दिल्ली विजयी, तो वर्ल्डकपमध्ये नसणं ...

national news
जयूपरमध्ये सोमवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने यजमान राजस्थान रॉयल्सला 6 विकेटनी ...

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा -117 लोकसभा मतदारसंघांत मतदान ...

national news
देशातील 13 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 117 लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात ...

श्रीलंका स्फोटः गुप्तचर यंत्रणांचा इशारा असतानाही बेपर्वाई ...

national news
श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटांमागे आंतराष्ट्रीय रॅकेटचा हात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी ...