1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (15:30 IST)

इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून तुफान कमाई करणारा खेळाडू

virat kohli
विराट कोहलीला इन्स्टाग्रामवर फोटो टाकल्याने बक्कळ पैसे मिळत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करणाऱ्या आणि या फोटोतून कमाई करणाऱ्या जगभरातीय प्रमुख खेळाडूंच्या यादीत विराटने ९व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने अमेरिकेचे बास्केटबॉलपटू स्टीफन करी याला पाठी टाकलं आहे. विराट कोहली हा इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून ८३ लाख रूपये कमावतत असल्याचं HopperHQ.com या संकेतस्थळाने म्हटलं आहे. या यादीमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या तर लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानवर आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करून तुफान कमाई करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

इंस्टाग्राम स्पोटर्स रिच लिस्ट या प्रकारे आहे :