testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार

नवी दिल्ली| WD| Last Modified बुधवार, 5 मार्च 2014 (10:35 IST)
लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज (बुधवार) जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात
निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यतान नाकारत येत नाही. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून मे मध्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कालावधी आहे.

सध्याच्या लोकसभेची मुदत एक जूनला संपत आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावे राष्ट्रपतींकडे पाठवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे.


यावर अधिक वाचा :

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

शिवसेनेना सरकारच्या बाजूने मतदान करणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला ...

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

national news
'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...