testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सविता भट्टी यांचा निवडणूक लढविण्यास नकार

चंदिगड| WD| Last Modified सोमवार, 10 मार्च 2014 (11:09 IST)

आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार सविता भट्टी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला
आहे. हास्यअभिनेते जसपाल भट्टी यांच्या सविता भट्टी या पत्नी आहेत.

सविता भट्टी यांना 'आप'ने चंदिगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु भट्टी यांनी 'आप'ला एक
ई-मेल पाठवून आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक लढण्यास आपल्याला
कोणतीही आवड नसल्याचे ई-मेलमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सविता भट्टी यांना उमेदवारी दिल्यामुळे 'आप'च्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर निघत होता.


यावर अधिक वाचा :

रेस्टॉरंटमध्ये रोबोट बनले वेटर

national news
चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते त्यांचे पदार्थ सर्व्ह करून बिल ...

खबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद

national news
कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले ...

स्वातंत्र्याचा अर्थ

national news
स्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...

15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल

national news
उत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...

पुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा

national news
पुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...

गुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर

national news
गुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ...

व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येईल

national news
फेक न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंस्टट मेसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सअॅपने मोठे बदल करत आता ...

व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप सात अटकेत, पोलीस करत आहेत चौकशी

national news
व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप तयार करत अडल्ट, अश्लील चित्रफित देवाण घेवाण करत लहान मुलां ...

Samsung Galaxy On8 चा भारतात पहिला सेल जाहीर

national news
सॅमसंग कंपनीतर्फे Samsung Galaxy On8 चा भारतातील पहिला सेल जाहीर करण्यात आला आहे. हा सेल ...

कशी ओळखाल नकली गॅजेट्‌स?

national news
आजकाल आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्‌सचा वापर करीत ...