testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पहा व्हेंटीलेटर चित्रपटाचा टीझर

ventilator
Last Modified शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (15:40 IST)
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या निर्मित चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर लाँच केला.
या चित्रपटाद्वारे तब्बल १८ वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत एक अभिनेता म्हणून पदार्पण करत आहेत. निखिल रत्नपारखी, राहुल सोलापूरकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अच्युत पोद्दार, विजू खोटे, सुलभा आर्या, स्वाती चिटणीस हे सर्व यात भूमिका साकारत आहे.
राजेश मापुसकर दिग्दर्शित, पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत ‘व्हेंटीलेटर’ चित्रपटत येत्या ४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहे.


यावर अधिक वाचा :

'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

national news
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...

'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला !

national news
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...

'धूम4'चा शाहरुख खलनायक

national news
प्रेक्षकांनी यशराज फिल्म्सनिर्मित 'धूम 4'च्या गेल्या तिन्ही भागांना भरभरून प्रतिसाद दिला. ...

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

national news
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल जाणार्‍या ...

काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर

national news
सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म ...