बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जानेवारी 2019 (14:47 IST)

चित्रपट : नशीबवान

मराठी सिनेसृष्टीतील कॉमेडीचे बादशाह भाऊ कदम यांच्या 'नशिबवान' चित्रपटातील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 
 
कथा : उदय प्रकाश लिखित दिल्ली कि दिवार आधारित 
पटकथा आणि संवाद : अमोल वसंत गोळे 
दिग्दर्शक : अमोल वसंत गोळे 
छायाचित्रण : अमोल वसंत गोळे 
कलाकार : भालचंद्र (भाऊ) कदम, मिताली जगताप वराडकर, नेहा जोशी 
गीतकार : शिवकुमार ढाले 
संगीतकार : सोहम पाठक
पाश्वसंगीत : नंदू घाणेकर 
ध्वनी संयोजक : रोहित प्रधान 
वेशभूषा : कीर्ती जंगम 
सादरकर्ते : लॅन्डमार्क फिल्म्स, विधि कासलीवाल 
लुक डिझायनर : श्रीकांत देसाई 
प्रोडक्शन डिझाईन : निलेश चौधरी, रामदास कुंडईकर , 
संकलन : करण उदय शेट्टी 
क्रीएटिव्ह प्रोड्युसर : नंदिनी वैद्य 
कार्यकारी निर्माता : सचिन इगवे 
साहाय्यक निर्माता : प्रश्नात विजय मयेकर 
निर्मिती संस्था : फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी
निर्माते : अमित नरेश पाटील ,विनोद मनोहर गायकवाड, महेंद्र गंगाधर पाटील.