धबधबा कर्जतचा

karjat waterfall
कर्जतचा धबधबा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. सर्वत्र पावसाळा सुरुवात झाल्यापासून निसर्गाची हिरवी शाल आणि धबधबंचा पांढरा शुभ्र पदर पर्यटकांना खुणावू लागतो. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाण्याच्या पर्यटकांनी आपला मोर्चा कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कर्जतच्या धबधब्याकडे वळविला आहे.
पावसाळी पिकनिकमुळे कधी न भेटणारे मित्रदेखील एकत्र येतात. कर्जत तालुक्यातील मोहिली, सोलनपाडा, टपालवाडी, आनंदवाडी, कोला धबधबा अशा अनेक निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्यांवर तरुण एकत्र जमतात. अशा प्रसिद्ध ठिकाणी तरुणांची हमखास गर्दी पाहावास मिळते. मागील वर्षी पहिलच आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात करून तो धो-धो कोसळत होता. यावर्षीही पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कर्जतच्या धबधब्याककडे पर्यटक धाव घेत आहेत.
पावसाळ्यात कर्जतच्या डोंगरकपार्‍यातून वाहणार्‍या धबधब्यांची ओढ पर्यटकांना असते. हवा तेवढा पाऊस पडला नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. परंतु पावसाने जोरदार सुरुवात केल्याने मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून पर्यटक येत आहेत.
karjat temple
सहलीची मजा अनुभवण्यासाठी महाविद्यालयातील तरुण-तरुणींप्रमाणे अनेक सोसाटीतील मित्र-मैत्रिणी, कंपनीतील कर्मचारी, नातेवाईक, ज्येष्ठसुद्धा सामील होत असतात. यावर्षी पिकनिकला जाण्यासाठी अनेकांनी नियोजन केले असल्याचे दिसून आले. धबधब्यांवर येणार्‍या पर्यटकांनी इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेऊन मगच मौजमजा करावी. मद्यपान करून पाण्यात उतरू नये, असे आवाहन स्थानिक, वनविभाग आणि पोलिसाकडून करण्यात येत असते.

म. अ. खाडिलकर


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगनाचं ...

महिन्याभरानंतर होणार डॉली आणि देवाची भेट, ही रोमॅण्टीक भेट ...

महिन्याभरानंतर होणार डॉली आणि देवाची भेट, ही रोमॅण्टीक भेट अजिबात चुकवू नका!
महिनाभरानंतर देवाला भेटणार यासाठी मोनिका प्रचंड उत्सुक आहे. देवा आजही आपल्यावर तितकच ...

मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर ...

मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच
शिवसेनेनं पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, ...

‘कारभारी लय भारी’चे राजवीर आणि प्रियांका ची जोडी स्वर्गात ...

‘कारभारी लय भारी’चे राजवीर आणि प्रियांका ची जोडी स्वर्गात बनलेली एक परफेक्ट मॅच !
‘करभारी लय भारी’मधील मुख्य पात्र राजवीर आणि प्रियांकाच्या ऑनलाईन केमिस्ट्रीने यापूर्वीच ...

प्रियंकाने सांगितले बेडरूम सिक्रेट

प्रियंकाने सांगितले बेडरूम सिक्रेट
बॉलिवूडमधल्या ‘देसी गर्ल'सोबत म्हणजेच प्रियंका चोप्रासोबत तीन वेळा डेटवर गेल्यानंतर निक ...