testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्री पृथ्वीराज चव्हाण (व्यक्तिगत माहिती)

माननीय मुख्यमंत्री

chouhan
वेबदुनिया|
MH GOVT
जन्‍म दिनांक
१७ मार्च १९४६

जन्‍म ठिकाण
इंदोर (मध्य प्रदेश)

​शिक्षण
बी. ई. (ऑनर्स), एम्.एस्. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए).

ज्ञात भाषा
मराठी, हिंदी आणि इंग्रजी
कौटुंबिक माहिती
वडिल - स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात. पं. जवाहरलाल नेहरूंचे सहकारी
आई - स्व. प्रेमलाकाकी चव्हाण, माजी खासदार

वैवाहिक माहिती
विवाहित, पत्नी श्रीमती सत्वशीला यांच्या बरोबर १६ डिसेम्बर मध्ये विवाह.
अपत्ये
दोन (एक मुलगा, एक मुलगी)

​व्‍यवसाय
अभियंता, तंत्रज्ञ.

विशेष आवड
भाषांच्या संगणीकरणाविषयी संशोधन

मतदार संघ
कराड, जि. सातारा. १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा सदस्य म्हणून निवड. राज्यसभा सदस्य म्हणून दोन वेळा निवड. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य.
राजकीय पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७३ पासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य.

धारण केलेली पदे
१९९१ मे १९९६ : सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समिती
१९९२-९३ : सदस्य, १० वी लोकसभा, १९९१-९६ सदस्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती. १९९४-९६ : सदस्य, वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समिती.
१९९५-९६ : सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्लागार समिती.
१९९६-९७ : सदस्य, ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद, लोकसभा, काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य, ऊर्जा समितीवर सदस्य,
वित्त मंत्रालयाची सल्लागार समित, १९९६-९७ आणि १९९८-२०००सदस्य. १९९६-९८ : कॉंग्रेस संसदीय पक्षाचे सचिव,
१९९८-२००० : सदस्य, सार्वजनिक लेखा समिती
२०००-२००१ : प्रवक्ता, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस.
एप्रिल २००२ : राज्यसभेवर निवड,
एप्रिल २००८ : राज्यसभेवर फेरनिवड, राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार),
२००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र कार्यभार),
भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन खात्यांचे राज्यमंत्री.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी.
महाराष्ट्राचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून दि. ११ नोव्हेंबर २०१० रोजी शपथविधी.
दि. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड. दि. ३० एप्रिल २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ.
राज्यसभा सदस्यत्वाचा दि. ६ मे २०११ रोजी राजीनामा.

छंद:
क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, गोल्फ आणि वाचन.

परदेश प्रवास:
अमेरिका, फ्रान्स, जपान, युके, पाकिस्तान, बांगलादेश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमान, बहामा चीन, हॉंगकॉंग, इंडोनिशिया, इटली, मलेशिया, नेदरलँड, पनामा, पोर्तुगाल,सिंगापूर, स्वित्झरलंड, थायलंड या देशांना विविध परिषदांच्या निमित्त भेटी.
कार्यालयाचा पत्ता
कार्यालय : मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, ६ वा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२. दूरध्वनी क्र. : ०२२-२२०२५१५१, २२०२५२२२, फॅक्स : ०२२-२२०२९२१४

ई-मेल ओळख
chiefminister@maharashtra.gov.in


यावर अधिक वाचा :

एस टी संप 1010 कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती

national news
अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस.टीच्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी ...

मुंबई: वडाळा येथील इमारतीच्या पार्किंगची भिंत खचली, कार ...

national news
मुंबई: वडाळा येथील इमारतीच्या पार्किंगची भिंत खचली, कार दबल्या (पहा व्हिडिओ)

मोदी सरकारचे शेवटचे पावसाळी १८ जुलै पासून

national news
यंदाचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या नेतृत्वातील शेवटचे पावसाळी अधिवेशन असणार आहे. हे ...

मुलगी हवी म्हणून आईने दहा महिन्याच्या मुलाची केली हत्या

national news
मुलगी हवी म्हणून एका आईने स्वत:च्या दहा महिन्याच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना ...

चक्क १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही

national news
हिमाचल प्रदेशातील रोडवेज कंपनीत काम करणाऱ्या जोगिंदर सिंह (जोगी) या कर्मचाऱ्याने नोकरीला ...

सॅमसंग बाजारात आणत आहे पहिला एंड्रॉयड गो स्मार्टफोन

national news
मोबाइल निर्माता कंपनी सॅमसंगने आपल्या पहिला एंड्रॉयड गो स्मार्टफोनची टेस्टिंग सुरू केली ...

अॅमेझॉन प्राईम : आता महिन्याभराचे सबस्क्रीप्शनही घ्या

national news
आता अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन हवे असल्यास १ वर्षासाठी घेणे बंधनकारक होते. मात्र आता ...

Instagram ने लाँच केली नवीन सेवा, झाले 1 अरब यूजर्स

national news
बुधवारचा दिवस इंस्टाग्रामसाठी ऐतिहासिक ठरला. या सोशल साईटच्या यूजर्सची संख्या बुधवारी एक ...

या फोनची किंमत आहे 22,999 रुपये, मिळू शकतो फक्त 6,999 ...

national news
Motorolaच्या Moto X4 फोनवर Flipkart सेलमध्ये डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट फार जास्त ...

मोबाईल बदला, अपडेट करा, अन्यथा व्हॉट्सअॅप चालणार नाही

national news
या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 ...