testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ऋत्किवचा होळी न खेळण्याचा निश्चय

hritvik
वेबदुनिया|
ऋत्विक रोशनने यावर्षी होळी न खेळण्याचा निश्चय केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋत्विकचा हा निर्णय घेण्यामागील कारण महाराष्ट्रातील बरेच भागांमध्ये जलसंकट असल्याने लाखो लोकं हैराण परेशान आहेत. अशात त्याला होळी खेळून पाण्याचे अपव्यय करणे व्यर्थ वाटत आहे. ऋत्विक फक्त गुलालाले होळी खेळणार आहे. त्याचे म्हणणे आहे की कोरड्या रंगांचा वापर ही कमी करायला हवे कारण त्याला काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केला जातो. आम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे की लोकांना प्यायला देखील पाणी भेटत नाही आहे. रोशन फॅमिलीचे सदस्य पूजा केल्यानंतर सोबत वेळ घालवतील. ऋत्विक हा निर्णय निश्चितच त्याच्या चाहत्यांना देखील होळी न खेळून पाणी वाचवण्यासाठी प्रेरीत करेल.

PR


यावर अधिक वाचा :