शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?
देशातील देशातील जेषत जेष्ठ नेते नेते आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत सोबत येत्या येत्या निवडणुकांच्या बाबतीत बाबतीत स्विस्तेर सविस्तर चर्चा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेच्या भूमिकेबाबत स्वतः शरद पवार राज ठाकरेंशी बोलणार आहेत. ही येणारी विधानसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका अस्पष्ट आहे. त्यातच काही दिवसांअगोदर ईडीच्या नोटीसनंतर राज ठाकरेंचा आघाडीच्या नेत्यांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांची नेमकी भूमिका नेमकी काय आहे, याबद्दल स्वतः शरद पवार हे राज ठाकरेंशी बोलून जाणून घेणार आहेत. या आगोदर लोकसभा निवडणुका मध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांचे जवळीक वाढली आहे.
ईडीच्या नोटीसआधी राज ठाकरे हे विरोधकांसह ईव्हीएमविरोधात मोर्चा काढणार होते. मात्र महापुरामुळे तो पुढे ढकलला होता. तरीही जाऊनही पण अद्याप हा मोर्चा झालाच नाही. त्याआधी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात जोरदार टीका केली आणि सरकार विरोधात वातावरण तयार केले होता. माझ्या प्रचाराचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला तर होऊ द्या अशी रोख ठोक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. आता शरद पवार बोलतील तेव्हा राज नेमके काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.