testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

35 वर्षांनंतर चांडाल योगात महाशिवरात्री, जाणून घ्या किती शुभ असेल...

Last Modified शुक्रवार, 4 मार्च 2016 (11:41 IST)
चांडाल योगात महाशिवरात्रीचा संयोग

या वर्षी सोमवारी महाशिवरात्रीचा संयोग बनत आहे. तसेच या दिवशी धनिष्ठा नक्षत्राचा योग असल्याने शिवरात्रीला खास मानले जात आहे.
सोमवारच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र असल्याने 'शुभ' नावाचा योग देखील बनत आहे, त्याशिवाय सिंहस्थ गुरु आणि राहूची युती चांडाल योग बनवत आहे.

फाल्गुन कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री व्रत साजरे करण्यात येते. तसे तर महाशिवरात्री तेव्हा साजरी केली जाते जेव्हा शुक्र आपल्या उच्च मीन राशीत विद्यमान असतो आणि त्रिस्पर्शा युती अर्थात त्रयोदशी, चतुर्दशी व अमावास्यांची युती अर्ध्या रात्री निशिथ कालमध्ये महादेवाच्या पूजेला महत्त्व दिले जाते.

या वर्षी शुक्र मीन राशीच्या जागेवर मकर राशीत विद्यमान राहील. या संवत वर्षात सिंहस्थ काल सुरू आहे अर्थात सिंह राशीत गुरु स्थित आहे आणि राहूच्या युतीसोबत चांडाल योगाची स्थिती बनत आहे. ही स्थिती किमान 35 वर्षांनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी बनत आहे.

म्हणून या वर्षी सोमवार, 7 मार्च 2016ला शुभ योग, चांडाल योगाची महाशिवरात्री साजरी करण्यात येईल.


यावर अधिक वाचा :

हिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे

national news
शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...

गुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...

national news
पंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...

तुळशी विवाह कथा

national news
प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...

सामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...

national news
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

राशिभविष्य