Widgets Magazine
Widgets Magazine

महाशिवरात्रीला या 8 मंत्रांनी प्रसन्न होतील महादेव

महादेवाचे 8 असे मंत्र ज्यांचा शिवरात्रीपासून दररोज रुद्राक्षाच्या माळणे जप केल्यास सुख, अपार धन संपदा, अखंड सौभाग्य आणि आनंदात वृद्धी होईल. या मंत्राचे जप पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करून केले पाहिजे. जप करण्यापूर्वी महादेवाला बिल्वपत्र अर्पित केले पाहिजे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :