Widgets Magazine
Widgets Magazine

मकर संक्रांतीला राशीनुसार दान करा ...

sankrant


 
शनीच्या राशीत सूर्याचे येणे फारच शुभ मानले जाते पण या वर्षी सूर्य मकर राशीत शनिवारी येत आहे. अशात ज्योत‌िषशास्‍त्रानुसार ही संक्रांती राक्षसी नावाने ओळखण्यात येईल. संक्रांतीचे पुण्यकाळ अर्थात स्नान दानाची वेळ 14 जानेवारीला सकाळी 7 वाजून 38 मिनिटापासून दुपारी 2 वाजून 2 मिनिटापर्यंत राहणार आहे. ज्योत‌िषशास्‍त्री मानत आहे की या संक्रांतीच्या प्रभावामुळे भ्रष्टाचार, अपराध, राजनैतिक उथल-पुथल वाढेल. जाणून घ्या या संक्रांतीला तुमच्या राशीवर काय प्रभाव पडेल.
 

मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे फारच महत्त्व आहे विशेषकरून या दिवशी तीळ, खिचडी, गूळ आणि ब्लँकेट दान करण्याचे महत्त्व आहे. इतर वस्तू देखील तुम्ही दान करू शकता. तुम्ही तुमच्या राशीनुसार काय दान कराल, जाणून घ्या ...
 
मेष : गूळ, शेंगदाणे आणि तिळाचे दान द्या.   
वृषभ : पांढरे वस्त्र, दही आणि तिळाचे दान द्या.  
मिथुन : मूग दाल, तांदूळ आणि ब्लँकेटचे दान द्या.   
कर्क : तांदूळ, चांदी आणि पांढर्‍या तिळाचे दान द्या.   
सिंह : तांबा, गहू आणि सोन्याचा मोदी दान करा.   
कन्या : खिचडी, ब्लँकेट आणि हिरव्या वस्त्राचे दान द्या.  
तूळ : पांढरे डायमंड, साखर आणि ब्लँकेटचे दान करा.   
वृश्चिक : मूंगा, लाल वस्त्र आणि तिळाचे दान करा.  
धनू : पिवळे वस्त्र, हळकुंड आणि सोन्याचा मोती दान करा.   
मकर : काळा ब्लँकेट, तेल आणि काळे तीळ दान करा.  
कुंभ : काळे वस्त्र, खिचडी आणि तिळाचे दान करा.   
मीन : रेशमी वस्त्र, चण्याची डाळ, तांदूळ आणि तिळाचे दान करा.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

'गज'वर स्वार होऊन येत आहे मकर संक्रांती

सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर ...

news

संक्रांतीवर सूर्याचा हा मंत्र आपल्यासाठी शुभ

मकर संक्रांतीवर सूर्याची आराधनासह आपल्या इष्ट देवाची आराधना करणेही शुभ ठरतं. जाणून घ्या ...

news

दत्ताचे 24 गुरु

ज्याप्रकारे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो, तसीच आत्माही एकच ...

news

दत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र

पितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष ...

Widgets Magazine