Widgets Magazine
testwebdunia0
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017
Widgets Magazine
Widgets Magazine

1983 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच

Last Modified: शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (13:47 IST)

mohindar amarnath

1983 : मोहिंदर अमरनाथ (भारत)- मोहिंदर अमरनाथ यांच्या ऑलराउंड प्रदर्शनामुळे भारत कपिल देव यांच्या  नेतृत्वात 1983च्या वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरले आणि ते 'मॅन ऑफ द मॅच' घोषित करण्यात आले. मोहिंदर यांनी फक्त 12 धावा देऊन तीन विकेट घेतले आणि  25 धावा काढल्या.   
 
24 सप्टेंबर 1950ला जन्म घेणार्‍या मोहिंदर अमरनाथने पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 डिसेंबर 1969मध्ये खेळला जेव्हाकी त्यांचा वनडेमध्ये पदार्पण 7 जून 1975च्या दिवशी इंग्लंडविरुद्ध सामन्यातून झाला. मोहिंदर यांनी 69 टेस्ट सामन्यात 4378 धावा (उच्चतम 138) काढल्या, ज्यात 11 शतक आणि 24 अर्धशतक सामील आहे. त्यांनी 85 वनडे सामने खेळले आणि 1924 धावा (उच्चतम नाबाद 102) काढल्या, ज्यात 2 शतक आणि 13 अर्धशतक सामील आहे. टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 32 आणि वनडेमध्ये 46 विकेट घेतले आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

यावर अधिक वाचा :